१) वधूवर सूचक केंद्रात नाव नोंदणीसाठी खालीलप्रमाणे फी नाव नोंदणी करताना सुरुवातीला भरावी लागते. सदर फी १ वर्षासाठी असते
नं. |
नोंदणी फी तपशील |
वार्षिक फी रुपये |
१) |
वार्षिक नोंदणी फी / नूतनीकरण फी |
रु. १५००/- (१८% G.S.T सहित) |
सूचना : फी वेबसाइट अथवा अँप वरील Online Payment Gateway द्वारे नेट बँकिंग / क्रेडिट कार्ड अथवा डेबिट कार्ड वापरून भरता येईल
२) एकदा भरलेली फी कोणत्याही सबबीखाली परत मिळणार नाही
३) नाव नोंदणीसाठी Enroll Form फोटो सहित वेबसाइट / अँप वर भरून द्यावा
४) वेबसाइट / अँप वर Search Option मधून वय,उंची, मंगळ, शिक्षण, सरकारी/खासगी नोकरी किंवा व्यवसाय, ठिकाण मूळ गाव या माहितीच्या आधारे फोटो सह स्थळे शोधता येतात.
५) लग्न ठरले.कॉम द्वारे लग्न जुळल्यानंतर कोणत्याही अधिक रकमेची मागणी केली जात नाही. जर तशा प्रकारे तुमच्याकडून कोणी अधिक रकमेची मागणी करत असेल तर त्वरित संस्थेला कळवावे.
६) वेबसाइट/ अँप वरील Repsonse Option मध्ये आपला नोंदणी क्रमांक व नोंदविलेला ई-मेल टाकल्यास आपण निवडलेल्या स्थळांचे फोन नंबर / ई-मेल / पत्ते सहित त्वरित इमेलने मिळतात
७) केंद्रातून एका सभासदाला दर आठवड्याला त्यांचे स्थळाला जुळणारे ७ बायोडाटा घेता येतात.
८) वेबसाइट / अँप वर २ फोटो ठेवण्याची व बदलण्याची तसेच माहिती अपडेट करण्याची मोफत सुविधा आहे. त्या करिता आपण कॉन्टॅक्ट अस (Contact Us ) मध्ये जाऊन, Subject Option मधून योग्य पर्यायाची निवड करू शकता.
९) विवाहयोग स्व प्रयत्नाने जुळून आल्यास संबंधित माहित कार्यालयास कळविणे आवश्यक आहे
१०) आपण घेतलेल्या स्थळांच्या माहितीची खातरजमा आपले नातलग, मित्र मंडळी मार्फत करून घ्यावी. भविष्यात काही प्रश्न उपस्थित झाल्यास त्यास केंद्र जबाबदार राहणार नाही.
११) नाव नोंदणी नंतर विवाह जमेलच किंवा अमुक दिवसात विवाह जमेल अशी खात्री केंद्र देत नाही.
१२) पालकांनी मुलां / मुलींचा बायोडाटा पाहून त्यांची शैक्षणिक पात्रता, आर्थिक कुवत, शारीरिक अनुरूपता व अपेक्षा लक्षात घेऊन त्या प्रमाणे स्थळे द्यावीत
१३) केंद्राकडून मिळालेल्या माहितीचा कोणीही गैर वापर करता कामा नये. तसे आढळ्यास संबंधितांचे सभासदत्व त्वरित रद्द केले जाईल व योग्य ती दंडात्मक कारवाही करण्यात येईल
१४) १८ वर्ष किंवा त्याहून अधिक (जर आपण एक महिला असाल तर ) किंवा २१ वर्ष किंवा त्याहून अधिक (जर आपण पुरुष असाल तर ) वेबसाइट / अँप वर आपले नाव नोंदवू शकता
१५) जर आपण घटस्फोटासाठी अर्ज केला असेल तर आपण "वेटिंग तलाकची प्रतीक्षा" करून आमच्या वेबसाइट / अँप वर नोंदणी करू शकता.
१६) आपण इतर कोणत्याही देशाचे रहिवासी असल्यास आपल्या देशात लागू असलेल्या स्थानिक नियमानुसार आपण लग्न करण्यास कायदेशीर रित्या सक्षम आहात आणि भारतीय व्यक्तीशी लग्न केल्याबद्दल आपण भारतीय कायद्याचे पालन कराल, तेव्हा तुम्ही आमच्या वेबसाइट / अँप वर नोंदणी करू शकता.
आपण स्थळ शोधण्यासाठी वेबसाइट चा वापर कशा प्रकारे करू शकता?
१) तुमची प्रोफाइल activate (चालू) झाल्यावर तुम्ही इतर सदस्यांच्या प्रोफाईल्स, प्रोफाइल ऑपशन मध्ये जाऊन पाहू शकता. उदाहरणार्थ, जर तुम्हाला लग्नासाठी मुलींच्या प्रोफाईल्स पाहायच्या असतील तर तुम्ही Marathi Brides मध्ये जाऊ शकता. तसेच जर तुम्हाला मुलांच्या प्रोफाईल्स पाहायच्या असतील तर Marathi Grooms मध्ये जाऊन पाहू शकता. तसेच तुम्हाला घटस्फोटित प्रोफाईल्स Divorcee Brides /Grooms मध्ये जाऊन पाहता येतील.
२) तुम्ही तुमच्या सोईप्रमाणे "Simple Search" मध्ये जाऊन सुद्धा प्रोफाईल्स शोधू शकता. आणि जर तुम्हाला एखाद्या सदस्याचा / व्यक्तीचा प्रोफाइल नंबर माहिती असेल तर "Single ID Search" मध्ये जाऊन तुम्हाला पाहता येईल.
३) प्रोफाइल आवडल्यावर जर तुम्हाला त्या व्यक्तीची संपर्क माहिती (Contact Information) हवी असल्यास तुम्ही वेबसाइट वरील "Response" मध्ये जाऊन तुम्हाला हवे असलेल्या प्रोफाइल चे ID वापरून त्यांची माहिती मिळवू शकता. तुम्ही रिस्पॉन्स मध्ये वापरलेल्या ID ची माहिती तुम्हाला ई-मेल द्वारे पाठवली जाईल.
1) For registration to our website and mobile application, the following fee has to be paid at the beginning of registration. This fee is for 1 year
No. |
Registration fee details |
Annual fee in Rs |
1. |
Annual registration fee / renewal fee |
Rs. 1500/- (Including 18% G.S.T) |
NOTE: Fees can be paid using Net Banking / Credit Card or Debit Card through the Online Payment Gateway on the website or app.
2) Once paid the fee will not be refunded under any pretext
3) Fill in the Enroll Form along with photo on the website / app for name registration
4) From the search option on the website / app, age, height, Mars, education, government / private job or business, place of origin, along with Places can be found with photos
5) No extra amount is demanded after the marriage is matched by lagntharle.com , If anyone is demanding more money from you in this way, let the organization know immediately.
6) If you enter your registration number and registered e-mail in the Response Option on the website / app, you will immediately get the phone number / e-mail and addresses of the places you have selected by email.
7) A member can request 7 Matching biodata per week from the center.
8) There is a free facility to post and change 2 photos and update information on the website / app. For that you can go to (Contact Us) and select the right option from (Subject) Option.
9) If the marriage is arranged by self-effort, it is necessary to inform Our Organization
10) Confirm the information of the places you have taken through your relatives and friends. The Center will not be held responsible if any questions arise in the future.
11) The Center does not guarantee that the marriage will take place after registration or in a certain day.
12) Parents should look at the biodata of the boys / girls and give them places according to their educational qualifications, financial strength, physical suitability and expectations.
13) No one should misuse the information received from the Center. If found to be so, the membership of the concerned will be canceled immediately and appropriate punitive action will be taken
14) 18 years or more (if you are a woman) or 21 years or more (if you are a man) can register your name on the website / App
15) If you have filed for divorce, you can register on our website / app by "Waiting for Divorce".
16) If you are a resident of any other country, you are legally able to get married as per the local rules applicable in your country and if you comply with Indian law for marrying an Indian person, then you can register on our website / app.
How can you use a website to find Your match?
1) Once your profile is activated, you can view other members' profiles by going to the profile option. For example, if you want to see girl profiles for wedding, you can go to Marathi Brides. Also, if you want to see Boys profiles, you can visit Marathi Grooms. You can also view divorced profiles by visiting Divorcee Brides / Grooms.
2) You can also search for profiles by going to "Simple Search" as per your convenience. And if you know the profile number of a member / person, you can go to "Single ID Search" and see.
3) If you like the profile and want the contact information of that person, you can go to "Response" on the website and get their information using the profile ID you want. Information about the ID you used in the response will be sent to you by e-mail.